Uddhav Thackeray Special Report : एका वक्तव्याने उद्धव ठाकरे गोत्यात? निवडणूक आयोग काय कारवाई करणार ?
Uddhav Thackeray Special Report : एका वक्तव्याने उद्धव ठाकरे गोत्यात? निवडणूक आयोग काय कारवाई करणार ? ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ झालीये. कारण निवडणूक आयोग त्यांच्यावर कारवाई करणार आहे... २० मे रोजी मुंबईसह एकूण १३ जागांवर मतदान झालं. हे मतदान सुरू असताना उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती. जिथं मविआचे उमेदवार जिंकतील असं वाटतंय, तिथं जाणूनबुजून धीम्या गतीनं मतदान घेतलं जातंय असा आरोप ठाकरेंनी केला होता. याबद्दल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून निवडणूक आयोगानं चौकशी केली, आणि त्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाला कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मतदान सुरू असताना उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती जिथं मविआचे उमेदवार जिंकतील असं वाटतंय, तिथं जाणूनबुजून धीम्या गतीनं मतदान घेतलं जातंय असा आरोप ठाकरेंनी केला होता.
![ABP Majha Headlines : 07 AM : 26 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/27/fb3392bfe6e9a196b62d9dda0821e46017352640844071000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 25 January 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/f6cfa55dd0435a54a3a5df4300d710b217378273037671000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Padma Shri Award News : अशोक सराफ, अरिजीत सिंगला पद्मश्री पुरस्कार; केंद्र सरकारकडून सन्मान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/ffcd0aa4c85f16e87a129be5ee29f7a317378251575831000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ashok Saraf Padma Shri Award : पद्मश्री पुरस्काराने सन्मान,अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/9648b83b76a92eb480e11e6020459bbb17378243690671000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Padma Awards 2025 : केंद्राकडून पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातून कोणाकोणाचा सन्मान?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/835eb6d1af1a7d6787c40806390625f617378169607781000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)