Asim Sarode Full Speech : राहुल नार्वेकरांचा एक एक निर्णय,असीम सरोदेंकडून एक एक चिरफाड
Asim Sarode Full Speech : राहुल नार्वेकरांचा एक एक निर्णय,असीम सरोदेंकडून एक एक चिरफाड
मुंबई : विधीमंडळ पक्ष हा पाच वर्षांसाठी असतो, त्यामुळे मूळ पक्ष हाच महत्त्वाचा आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar) त्याचं पालन केलं नाही आणि बहुमताच्या आधारे निर्णय दिल्याचं सांगितलं, त्यामुळे नार्वेकरांनी सर्वांचीच दिशाभूल केली. राहुल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न करता त्याचा विश्वासघात केला, नार्वेकरांनी अन्यायाचं नाव हे न्याय ठेवलं आणि निकाल दिला असा घणाघाती आरोप अॅड. असिम सरोदे (Asim Sarode ) यांनी केला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या महापत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राहुल नार्वेकरांच्या निकालाचे विश्लेषण केलं



















