एक्स्प्लोर
Uddhav Thackeray : सत्ता संघर्षाच्या निकालानंतर ठाकरे गट अॅक्शन मोडवर, सर्व जिल्हाप्रमुखांची आज बैठक
सत्ता संघर्षाच्या निकालानंतर ठाकरे गट अॅक्शन मोडवर आहे... गेल्या आठवड्यात आमदारांच्या बैठकीनंतर आज राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांची उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे... दुपारी साडेबारा वाजता सेना भवनावर बैठकीचं आयोजन करण्यात आलंय... या बैठकीत सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत जिल्हाप्रमुखांच्या शंकांचं निरसन केलं जाणार आहे... तसेच १९ जूनला होणाऱ्या शिवसेना वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भातील सूचनादेखील या बैठकीत जिल्हाप्रमुखांना देण्यात येणार आहेत..
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















