एक्स्प्लोर
Tata Airbus राज्याबाहेर गेल्यानं ठाकरे गट आक्रमक, लालबाग-परळ भागात बॅनरबाजी ABP Majha
चार प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं ठाकरे गट आक्रमक झालेत. ठाकरे गटाकडून मुंबईच्या परळ, लालबाग भागात बॅनरबाजी करण्यात आलीय. 'राज्यातील तरुणाई विचारते, यासाठी हवा आहे का? बदल, अश्या आशयाचे बॅनरवर लावण्यात आलेत. तसच महाराष्ट्रतून गुजरातला गेलेल्या प्रकल्पांची यादी देखील या बॅनरवर देण्यात आलीयं. चार प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं ठाकरे गट आक्रमक झालेत. ठाकरे गटाकडून मुंबईच्या परळ, लालबाग भागात बॅनरबाजी करण्यात आलीय. 'राज्यातील तरुणाई विचारते, यासाठी हवा आहे का? बदल, अश्या आशयाचे बॅनरवर लावण्यात आलेत. तसच महाराष्ट्रतून गुजरातला गेलेल्या प्रकल्पांची यादी देखील या बॅनरवर देण्यात आलीयं.
महाराष्ट्र
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Sachin Sawant : दोन दिवसात वंचित संदर्भात निर्णय होईल,सचिन सावंत यांची माहिती
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
आणखी पाहा






















