एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai : पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरवाढीसंदर्भात उद्या वाहतूकदारांची बैठक; Subsidy ची मागणी
पेट्रोल आणि डिझेलनं मुंबईत शंभरी पार केली आहे. पेट्रोल 110.12 तर डिझेल 100.66 रुपयांनी उपल्ब्ध आहे. या मुळे सामान्य माणसांच्या खिशाला मात्र चांगलीच कात्री बसणार आहे. प्रवाशी वर्गाला आणि वाहतूकदारांही याचा मोठा फटका बसणार आहे. वाहतूकदार डिझेलचा मोठ्या प्रमाणात वापर करतात आणि आता डिझेलनं ही शंभरी गाठल्यानं ते सुद्धा नारीज आहेत. या संदर्भात उद्या वाहतूकदारांची बैठकीचे आयोजन केले आहे व साकारकडे पेट्रोल आणि डिझेलवर Subsidy ची मागणी करणार असल्याचे वृत्त आहे.
महाराष्ट्र
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :14 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 7 AM : 14 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 14 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM :14नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 6:30 AM : 14 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement