TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 June 2024 : ABP Majha
TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 June 2024 : ABP Majha
काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाणांसह सह आमदार मोहन हंबर्डेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट, जरांगेंच्या आंदोलनाला दिला पाठिंबा, यावेळी नांदेड काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित.
मनोज जरांगे आणि मराठा समाजाची मागणी लवकरच मान्य होईल, त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. आमदार अभिमन्यू पवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर प्रतिक्रिया.
अंतरवाली सराटीमध्ये महिला आंदोलकांकडून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना अडवलं, मराठा आंदोलनाबाबत कोणती भूमिका घेणार ते सांगा. महिला आंदोलकांचा दानवेंकडे आग्रह, महिला आंदोलकांची घोषणाबाजी.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर राष्ट्रपतींना भेटणार..तर जरांगेंच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा केला आरोप...
धाराशिवच्या भूम येथे मराठा समाजाच्या महिलांचा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. सरकार आणि विरोधी पक्षाला दिला चोळी बांगडीचा आहेर. भूम शहरातील मुख्य गोलाई चौक उपजिल्हाधिकारी कार्यालयावर असा काढला मोर्चा.
![ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 18 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/1b9ea2d2b6a261d9e0a139c02295561a1739847692266976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Suresh Dhas on Manoj Jarange : जरांगे पाटील आमचे दैवत;मी त्यांच्यावर काही बोलणार नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/a10751eb1be5374717d8b19439c409681739847292191976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 18 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/f270132982449c525d533275454ec89e1739843525024976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/f50b4dd4432551bcdd60230fe713f9e21739814514058977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/8c8bb3f9f6f35c2a953e16f5c2962c481739802110139977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)