![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 05 June 2024 : ABP Majha
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 05 June 2024 : ABP Majha
महाराष्ट्रात मविआचा महायुतीला धोबीपछा़ड, आतापर्यंत महायुतीला १७ तर मविआला ३० जागा.
यंदा राज्यात काँग्रेसची दमदार कामगिरी, १३ जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष
यंदा राज्यात काँग्रेसची दमदार कामगिरी, १३ जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष
पुन्हा एकदा देशातील जनतेचं एनडीएला बहुमत, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, लोकसभा निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया.
देशात भाजपला बहुमत नाही, देशाच्या जनतेनं मोदींना नाकारलंय, पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊतांची मागणी.
इंडिया आघाडीने सत्तास्थापनेचा दावा करायलाच हवा, लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया.
उत्तर पश्चिम मुंबईतून शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकरांनी फडकावला विजयी पताका, अमोल कीर्तिकरांचा पराभव. किर्तीकर निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाणार.
उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात अमोल किर्तीकरांविरोधात लागलेल्या निकालाला चॅलेंज करणार, पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य.
![ABP Majha Headlines : 06 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/9639e0bce18fe19bd903682792907fde1719751836331977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Headlines : 05 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/4d704df9909184fe862bee4cabed29281719748219680977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Kargil Divas : कारगिल विजयाचं रौप्यमहोत्सव; सरहद फाऊंडेशनच्या वतीने मॅरेथॉनचं आयोजन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/9d363e468c6027f861101a319ea80c521719748099854977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![New criminal laws change : उद्यापासून भारतीय न्यायसंहिता आणि इतर दोन नवे कायदे लागू होणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/8e919178233e12cc03523b56dbe589611719747149171977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sanjay Raut on Devendra Fadnavis : महाराष्ट्राचं उत्तम चित्र काढता येतं, फडवीसांच्या टीकेला राऊतांचं उत्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/ca93b60967bf81a5ef2c31dd95f09f591719746828258977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)