(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 100 News 10 AM : 100 नंबरी बातम्या : 31 मे 2023 : शुक्रवार : ABP Majha
Top 100 News 10 AM : 100 नंबरी बातम्या : 31 मे 2023 : शुक्रवार : ABP Majha
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता. मंत्रीमंडळ विस्तार, काही मंत्र्यांच्या खात्यात बदल अपेक्षित. पालकमंत्र्यांच्या अदलाबदलीचीही शक्यता. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती.
राज्यातील भाजपच्या प्रत्येक उमेदवाराकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं मागितला लोकसभा मतदारसंघाचा अहवाल. निकालानंतर विधानसभा निहाय विश्लेषण केलं जाणार. चांगली कामगिरी न केलेल्या आमदारांचे विधानसभेचे तिकीट धोक्यात येण्याची शक्यता.
उद्धव ठाकरेंची मतदानाच्या दिवशीची पत्रकार परिषद वादाच्या भोवऱ्यात, निवडणूक आयोग अॅक्शन मोडवर, काय पावलं उचलणार याकडे लक्ष, भाजपनं केली होती तक्रार.
हिंजवडीतील जेवढ्या कंपन्या बाहेर गेल्या त्या उद्धव ठाकरे सरकारच्या काळात गेल्या. उध्दव ठाकरे लंडनमध्ये बसून खोटी माहिती देतायत, त्यांना लंडनहून परत येवू द्यायचे का याचा महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा. नितेश राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका.