एक्स्प्लोर
NCP For Votes: मलिक आणि देशमुख यांच्या मतदानासाठी राष्ट्रवादी कोर्टात जाणार ABP Majha
जेलमध्ये असलेले माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक राज्यसभा निवडणुकीत मतदान करू शकतील का याची चर्चा आहे. त्यांना मतदानाची परवानगी मिळावी म्हणून राष्ट्रवादी न्यायालयात जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक सध्या वेगवेगळ्या आरोपांखाली कोठडीत आहेत. राज्यसभा निवडणुकीत त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार की नाही याबाबत उत्सुकता आहे.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/f50b4dd4432551bcdd60230fe713f9e21739814514058977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement