एक्स्प्लोर
Konkan रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची चिन्हं,रिफायनरी रद्द झाली पाहिजे या मागणीसाठी मोर्चा
कोकणात रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची चिन्हं आहेत. अगदी काही दिवसांपूर्वी समर्थकांनी मेळावा घेत जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. मात्र त्यानंतर आता रिफायनरी विरोधकदेखील आक्रमक झाले आहेत. रिफायनरी रद्द झाली पाहिजे या मागणीसाठी आता 30 मार्चला राजापूर तालुक्यातील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जवळपास 5 ते 7 हजार नागरिक सहभागी होतील असा दावा करण्यात येतोय. मुख्य बाब म्हणजे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे 28 ते 30 मार्च दरम्यान कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांचा २९ मार्च रोजी रत्नागिरी जिल्ह्यात दौरा आहे. त्यावेळी देखील या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
क्राईम
शेत-शिवार
क्रिकेट

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















