एक्स्प्लोर
Agnipath Protest: 'अग्निपथ' विरोधात आंदोलन सुरुच, समस्तीपूरमध्ये ट्रेनच्या बोगी पेटवल्या ABP Majha
ग्निपथ योजनेतंर्गत लष्कर भरतीसाठीच्या किमान वयोमर्यादेत बदल करण्यात आला आहे. आधी ही वयोमर्यादा साडेसतरा ते २१ वर्षे इतकी होती. ती बदलून २३ वर्षे इतकी करण्यात आली आहे.. मात्र हा बदल फक्त या वर्षापुरताच लागू असेल.. पुढील वर्षापासून पुन्हा किमान वयोमर्यादा ही साडेसतरा ते २१ वर्षे इतकी असेल.. कोरोनामुळं गेले दोन वर्षे लष्करभरती रखडलीय.. तसंच कालपासून देशभरात अग्निपथ योजनेविरोधात तीव्र आंदोलनं सुरु आहे
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion




















