एक्स्प्लोर
Congress Vs BJP | ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावरून काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली!
भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला काँग्रेसला निमंत्रण नसल्याची टीका केली. बिहार निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने काँग्रेस गैरहजर राहिल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. या टीकेला विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. "काँग्रेस पार्टी आपल्या राष्ट्रीय अजेंड्याला घेऊन राहुल गांधींना वाटले असेल की यात जाणे योग्य नाही. जर आम्ही गेलो असतो तर संपूर्ण देशातील लोक काँग्रेस पार्टीच्या नेत्यांना मारले असते. त्यामुळे मला वाटते की एकतर बोलावले असेल तर गेले नाहीत किंवा बोलावलेच नाही," असे वडेट्टीवार म्हणाले. काँग्रेसला बोलावले की नाही, याची चिंता बावनकुळे यांना कधीपासून पडली, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. तसेच, "आमची चिंता बावनकुळे काय करणार? आता बावनकुळेजींनी स्वतःची चिंता करावी. दोन बंधू एकत्र आल्यानंतर त्यांना चिंता जास्त आहे. त्यामुळे ही चिंता हलकी करायची असेल तर दोन वेळा पंढरपूरची वारी करा," असा सल्लाही वडेट्टीवार यांनी दिला. महाराष्ट्रात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. भोजपुरी अभिनेते आणि भाजपचे माजी सदस्य यांचाही उल्लेख करण्यात आला.
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग























