एक्स्प्लोर

Thackeray Brother Alliance : वरळी डोमबाहेर ठाकरे समर्थकांची गर्दी पाहता पोलिसांनी उघडले गेट

Raj Thackeray Uddhav Thackeray: महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात ऐतिहासिक घटना म्हणून पाहिल्या जाणाऱ्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मनोमिलन अवघ्या काही क्षणांवर येऊन ठेपले आहे. वरळीच्या डोममध्ये मनसे-ठाकरे गटाचा विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनी एकत्र येणार आहेत. हा सोहळा ठाकरे बंधूंच्या राजकीय मनोमीलनाची नांदी ठरणार आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि मनसेच्या राज्यभरातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मुंबईतील वरळी डोम येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे सध्या या परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना येण्यासाठी आणखी तासभराचा अवधी आहे. मात्र, त्यापूर्वीच वरळी डोमचे सभागृह हाऊसफुल्ल झाले आहे.

या सोहळ्याला मनसे आणि ठाकरे गटाचे हजारो कार्यकर्ते आले आहेत. मात्र, आता सभागृह भरल्याने पोलिसांकडून मोजक्या नेत्यांशिवाय कोणालाही आत सोडले जात नाही. त्यामुळे वरळी डोमच्या मार्गावर ट्रॅफिक जाम झाले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून ठाकरेंचे समर्थक येत असल्याने या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सध्या वरळी डोमच्या गेटवर तुफान गर्दी झाली आहे. मनसे आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनाही आतमध्ये प्रवेश करणे कठीण झाले आहे. आतमध्ये जाण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असलेल्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांची प्रचंड दमछाक होत आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News: 'तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो'; आमदाराच्या वाहन चालकाला आमिष दाखवलं अन्...; सोलापुरातील खळबळजनक घटना
'तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो'; आमदाराच्या वाहन चालकाला आमिष दाखवलं अन्...; सोलापुरातील खळबळजनक घटना
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार

Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?

चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार

आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल

झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात

अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर

Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'

Embed widget