एक्स्प्लोर

Teachers Constituency Election Special Report : पदवीधर, शिक्षक मतदारसंघाबद्दलचा मविआतील तिढा सुटला

Teachers Constituency Election Special Report : पदवीधर, शिक्षक मतदारसंघाबद्दलचा मविआतील तिढा सुटला

Maharashtra Vidhan Parishad Election 2024: मुंबई : लोकसभा निवडणुकांनंतर (Lok Sabha Election 2024) राज्यात आता विधानपरिषद निवडणुकांचे (Vidhan Parishad Election) वारे वाहू लागले आहेत. महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) युती आणि आघाडी धर्म न पाहता उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मुंबई शिक्षक (Mumbai News), मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या चार विधान परिषद मतदारसंघांमध्ये येत्या 26 जूनला निवडणुका होणार आहेत. दरम्यान, मनसेकडून (MNS) कोकण पदवीधर निवडणुकीसाठी (Konkan Graduate Election) अभिजीत पानसेंना उमेदवारी घोषित केली होती. पण, भाजपच्या मनधरणीनंतर मनसेकडून उमेदवारी मागे घेण्यात आली आहे. 

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर चार विधान परिषदेच्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील जवळपास प्रत्येक पक्षानं आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये युती आणि आघाडी धर्म पाळला गेलेला नाही. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज मागे घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Snake In Shahrukh Khan House: शाहरुख खानचं टेन्शन वाढलं, 'मन्नत' बंगल्यात दोन साप; 8 फूट लांबीच्या धामण सापाचं रेस्क्यू, पण दुसरा सापडेनाच... नेमकं घडलं काय?
शाहरुख खानचं टेन्शन वाढलं, 'मन्नत' बंगल्यात दोन साप; 8 फूट लांबीच्या धामण सापाचं रेस्क्यू, पण दुसरा सापडेनाच... नेमकं घडलं काय?
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
CJP Protest: दिल्लीतील आंदोलनात 'तो' नक्षलवादी काय करत होता? अभिजीत दिपके जबाबदारी घेणार का? जनसंघर्ष समितीची प्रश्नांची सरबत्ती
दिल्लीतील आंदोलनात 'तो' नक्षलवादी काय करत होता? अभिजीत दिपके जबाबदारी घेणार का? जनसंघर्ष समितीची प्रश्नांची सरबत्ती
Ind vs Sl 1st Test : कधी तोंडही दाखवू नको...; LIVE सामन्यात भारताचे 2 समालोचक भिडले, एकमेकांना नको ते बोलत बसले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
कधी तोंडही दाखवू नको...; LIVE सामन्यात भारताचे 2 समालोचक भिडले, एकमेकांना नको ते बोलत बसले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Embed widget