एक्स्प्लोर
Sushma Andhare : सुषमा अंधारेंची राजकीय फटाकेबाजी, कोणत्या नेत्याला कोणता फटाका?
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी 'राजकीय आतिषबाजी' कार्यक्रमात दिवाळीच्या (Diwali) फटाक्यांची तुलना राजकीय नेत्यांशी करत जोरदार हल्लाबोल केला. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह अनेक नेत्यांवर निशाणा साधला. 'हे नुसतं महाकाय आपल्याला वाटतंय, हे वाजत नाही, हे आपलं फुगाफुस कार्यक्रम आहे', असे म्हणत अंधारेंनी सर्वात मोठा पण न वाजणारा बॉम्ब देवेंद्र फडणवीस यांना दिला पाहिजे, असे म्हटले. इतकेच नाही तर, ठाकरे बंधूंच्या (Thackeray Brothers) एकीकरणासाठी 'अॅटम बॉम्ब' (Atom Bomb) भेट देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. रामदास कदम (Ramdas Kadam) यांना जागेवर फिरणारे 'भुईचक्र', किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना आदेशानुसार फणा काढणारी 'नाग गोळी' आणि नितेश राणे (Nitesh Rane) यांना क्षणभर चमकून विझणारी 'सुरसुरी' दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय उपयोगिता संपल्याचेही त्या म्हणाल्या.
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement























