एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ABP CVoter)
Sushant Singh Rajput - Disha Salian मृत्यू प्रकरणाची पुन्हा तपासाची शक्यता, अधिवेशना मुद्दा पेटला
मुंबई : दिशा सालियन मृत्यू (Disha Salian Case) प्रकरणावरून हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly Winter Session) आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. दिशा सालियनच्या मृत्यूवेळी तिच्या घरी कोणता नेता होता याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आलीय. नितेश राणे आणि भरत गोगावले यांनी ही मागणी केलीय. दरम्यान, दिशा सालियन प्रकरणावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे सभागृह तीनवेळा तहकूब करण्यात आले. त्यानंतर दिशा सालियन प्रकरणांची एसआयटीमार्फत (Special Task Force) चौकशी करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी विधानसभेत केली आहे. सध्या ही केस पोलिसांकडे असून कुणाकडे काही पुरावे असतील तर ते द्यावेत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
महाराष्ट्र
Bajrang Sonawane Beed Exit Poll : जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा झाला,बीडमधून मी 100% निवडून येणार
Raksha Khadse Raver Lok Sabha Exit Poll : रावेर लोकसभेत एक ते दीड लाख मतांचा लीड मिळणार
Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदशेमध्ये भाजपचा दणदणीत विजय, 42 जागांवर मारली बाजी
ABP Majha Headlines : 01 PM : 02 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sanjay Shirsat on Sanjay Raut : राऊतांकडे हेल्मेट घालून जा, निकालानंतर ते दडगी मारतील...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
पुणे
Blog
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement