Suresh Navale Exclusive : भाजपाने कृपाल तुमाने , हेमंत पाटील , भावना गवळी यांचा बळी दिला
Suresh Navale Exclusive : भाजपाने कृपाल तुमाने , हेमंत पाटील , भावना गवळी यांचा बळी दिला माजी मंत्री सुरेश नवले यांचे भाजपावर गंभीर आरोप. भाजपाने मुख्यमंत्र्यांना चक्रविव्हात अडकवलय, त्यांचा अभिमन्यू झालाय. सुरेश नवले यांचा मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर शिवसैनिकाला न्याय मिळत नाही म्हणून हा उठाव झाला... सगळे मुख्यमंत्र्यांच्या सोबत बाहेर पडले.. सरकार अस्तित्वात आलं. ज्या कारणासाठी उद्धव ठाकरेंना शिवसेनेकांनी सोडलं, ठाकरेंचं नेतृत्व जुगारलं ..त्याच कारणासाठी शिवसैनिकाचा राग आहे .. सामान्य शिवसैनिक सोडा विद्यमान खासदारांना आपली खासदारकी मिळवता आली नाही हे दुर्दैव. भाजपाने कृपाल तुमाने ,हेमंत पाटील ,भावना गवळी यांचा बळी दिला. भाजपाच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी जात आहेत.. हे महाराष्ट्रातल्या शिवसेनेसाठी शोभादायक नाही.
![ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/f50b4dd4432551bcdd60230fe713f9e21739814514058977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)