एक्स्प्लोर
Suresh Dhanorkar : काँग्रेस खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या विरोधात राहुल गांधींना पत्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी विधानसभा उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे यांचं काँग्रेस खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या विरोधात राहुल गांधी यांना पत् लिहिलंय.. पत्रात खासदार धानोरकर यांच्या विरोधात अनेक गंभीर आरोप करण्यात आलेत... धानोरकर हे फक्त दारू दुकानं विकत घेण्यात आणि कमिशनखोरी आणि अवैध धंद्यांत गुंतले असल्याचा आरोप केलाय...धानोरकर हे अतिशय उद्धट असल्याचा आणि जनसंपर्क नसल्याने त्यांची लोकांशी नाळ तुटल्याचा आरोपही टेमुर्डे यांनी पत्रात केला....आगामी निवडणूकीत लोकसभेची उमेदवारी देऊ नये अशी राहुल गांधींकडे मागणी केलीए..
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा





















