एक्स्प्लोर
Supreme court Article 370 : सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, काय म्हणालं सुप्रीम कोर्ट ? ABP Majha
Supreme court Article 370 : सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, काय म्हणालं सुप्रीम कोर्ट ?
जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द झाल्यानंतर 4 वर्षानंतर काल सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा निर्णय योग्य असल्याचं शिकामोर्तब झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून अभिनंदनाचे बॅनर मातोश्री परिसरात लावण्यात आले या बॅनरवर बाळासाहेबांचे स्वप्न साकार व सर्वोच्च न्यायालयाचे आभार त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांचे अभिनंदन देखील शिवसेना शिंदे गटाकडून या बॅनर वर करण्यात आले आहे
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















