एक्स्प्लोर
Sunil Tatkare on Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या भूमिकेचं सुनिल तटकरे यांच्याकडून स्वागत
Sunil Tatkare on Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या भूमिकेचं सुनिल तटकरे यांच्याकडून स्वागत
भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचं सूचवलं होतं, पण चिन्हावर कोणतंही कॉम्प्रमाईज होणार नाही असं ठणकावून सांगितलं. हे इंजिन चिन्ह कष्ठाने कमावलेलं आहे, त्यावरच लढणार असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. तसेच राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा जाहीर केला असून कार्यकर्त्यांना विधानसभेची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
लातूर
Advertisement
Advertisement


















