(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sunil Tatkare Mumbai : राष्ट्रवादी वेगळी लढणार या वावड्या, सुनील तटकरेंकडून स्पष्टीकरण
Sunil Tatkare Mumbai : राष्ट्रवादी वेगळी लढणार या वावड्या, सुनील तटकरेंकडून स्पष्टीकरण
राष्ट्रवादी वेगळी लढणार या वावडयाआहेत. आम्ही पूर्णताकदीने विधानसभा लढू महायुतीने घेतलेल्या अनेक निर्णयामुळे महायुतीबाबत जनतेत अनुकूल वातावरण आहे या निर्णयांमुळे अनेक विरोधकांचे नेते सत्तेत येणार नसल्यामुळे अशी वक्तव्य विरोधक करत आहेत जी वक्तव्य होतं आहेत. त्याबाबत प्रत्येक पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे संंजय राऊताना जी चपराक राष्ट्रवादी काॅग्रेस शरद पवार पक्षाने दिली त्यावरून त्यांनीआपला गाल वाचवावा राष्ट्रवादी पक्षात बेशिस्त पणा खपवून घेतला जाणार नाही ही पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्याची आहे पुढील योग्य ती कारवाई तपासून होईल on महाविकास मुख्यमंत्री जे मिळणार नाही त्याबाबत चर्चा विनोद म्हणून करत आहेत असे विनोद रोजच घडत राहोत on रेल्वे रेलवेच्या सुरक्षेबाबत सरकारने अधिक सुरक्षेबाबत काळजी घ्यावी... on रश्मी ठाकरे अतिउत्साही कार्यकरते बॅनरबाजी करतात मात्र जे होणार नाही त्यावर काय बोलायचं