एक्स्प्लोर
Advertisement
Sujay Vikhe vs Nilesh Lanke : सुजय विखेंचं आव्हान; निलेश लंकेंचा पलटवार
Sujay Vikhe vs Nilesh Lanke : सुजय विखेंचं आव्हान; निलेश लंकेंचा पलटवार नगर लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या एकमेकांच्या कामावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आता एकमेकांच्या शिक्षणाकडे वळाल्याचं दिसून येतंय...महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी माझ्या एवढे इंग्रजीत बोलून दाखवावे, भलेही महिनाभर वेळ घेऊन पाठ करून बोलून दाखवावे, मी उमेदवारी अर्ज भरणार नाही असं आव्हान अहमदनगर लोकसभेचे भाजपचे उमेदवार सुजय विखेंनी दिलं होतं. या टीकेला निलेश लंके यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. सुजय विखेंना त्यांच्याकडे असलेल्या पैशाची मस्ती आहे, वैयक्तिक टीका करण्यापेक्षा पाच वर्ष काय काम केलं त्यावर विखेंनी बोलावं असं प्रत्युत्तर निलेश लंके यांनी दिलं.
महाराष्ट्र
Ganesh Gite Nashik : उमेदवारी मिळाल्यानंतर गणेश गीतेंचं नाशिकमध्ये स्वागत
Thackeray Group Ghatkopar : घाटकोपर पश्चिममध्ये ठाकरे गटाकडून संजय भालेराव यांना उमेदवारी
Kolhapur BJP Conflict : कोल्हापुरातील भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
Gulabrao Patil Jalgaon : बाप्पाचं दर्शन घेत गुलाबराव पाटलांनी केली प्रचाराला सुरूवात
ABP Majha Headlines : 1 PM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
अहमदनगर
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement