एक्स्प्लोर
Sujay Vikhe Patil : निवडणूक लागू द्या, विरोधकांच्या लफड्यांचे व्हिडीओ दाखवतो :सुजय विखे : ABP Majha
एकदा निवडणूक लागू द्या, मग विरोधकांनी काय काय लफडे केले याचे व्हिडिओ बाहेर काढतो..असा इशारा भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना दिलाय.. खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके तसंच भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. त्यामुळे सुजय विखेंचा रोख हा आमदार निलेश लंके आणि आमदार राम शिंदे यांच्याकडे तर नाही ना? असा सवाल उपस्थित होतोय....
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
अहिल्यानगर
रायगड




















