एक्स्प्लोर
Sujat Ambedkar on RSS : संघाला झुकवून संविधान मानायला लावू, सुजात आंबेडकरांचा इशारा
वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार हल्लाबोल केला आहे. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असतानाही, RSS वर बंदी घालण्याच्या मागणीसाठी वंचितने मोर्चा काढला. 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हरविण्याची ताकद केवळ आंबेडकरवादी जनतेमध्ये आहे', असे सुजात आंबेडकर म्हणाले. 'संविधान वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कोणालाही घाबरत नाही. जेव्हा जेव्हा संविधानाचा, कायद्याचा आणि बाबासाहेबांनी दिलेल्या हक्कांचा प्रश्न येईल, तेव्हा आंबेडकरी जनता न घाबरता रस्त्यावर उतरेल', असे ते म्हणाले. 'आरएसएसला झुकवून कायदा आणि संविधान मानायला लावू', असा थेट इशाराही त्यांनी दिला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग
विश्व
Advertisement
Advertisement























