एक्स्प्लोर

Sudhakar Kohale : रामटेकमध्ये भाजपमुळेच शिवसेनेच्या उमेदवाराला 5 लाख 33 हजार मतं मिळाली!

Sudhakar Kohale : रामटेकमध्ये भाजपमुळेच शिवसेनेच्या उमेदवाराला 5 लाख 33 हजार मतं मिळाली!  रामटेक मध्ये भाजपमुळेच शिवसेनेच्या उमेदवाराला 5 लाख 33 हजार मते मिळाली.. ज्यांचा जिल्ह्यात एकही सरपंच नाही त्यांनी जरा आत्मचिंतन करावं की हे 5 लाख 33 हजार मतं कोणाच्या जोरावर मिळाले.. रामटेक मध्ये शिवसेनेचं बळ किती आणि भाजपचे बळ किती याचा ही शिवसेनेने आत्मचिंतन करावं... भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी रामटेक बद्दल शिवसेनेला खडे बोल सुनावले.. एवढेच नाही तर शिवसेनेचे कृपाल तुमाने दोन वेळेला भाजपच्या मतांच्या भरवशावरच खासदार झाले होते याची आठवण ही कोहळेंनी करून दिली. ( 2 दिवसांपूर्वी कृपाल तुमाने यांनी रामटेकमधील पराभवबद्दल बावनकुळे आणि भाजप वर गंभीर आरोप केले होते...)   रामटेक ची जागा भाजपला द्यावी अशी आमची मागणी होती, मात्र वरिष्ठ पातळीवर तसा निर्णय झाला नाही...  त्यानंतर भाजपसाठी एनडीएची एक-एक सीट महत्त्वाची आहे या दृष्टिकोनातून भाजप कार्यकर्त्यांनी रामटेकसाठी मेहनतही घेतली...  भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे रामटेक मध्ये शिवसेनेचे उमेदवाराला 5 लाख 33 हजार मते मिळाली.. ज्यांचा जिल्ह्यात एकही सरपंच नाही, रामटेक मध्ये आपलं बळ किती आणि भाजपचे बळ किती आहे याचा शिवसेनेने आत्मचिंतन करावं...  यापूर्वी दोन वेळेला कृपाल तुमाने रामटेकचे खासदार झाले... तेव्हाही शिवसेनेला मिळालेली मत भाजपचे भरवशावर होती हे विसरून चालणार नाही...  आता वाद करण्यात अर्थ नाही महायुती म्हणून पुढेही आपल्याला सोबत जायचं आहे याची जाणीव शिवसेना नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ठेवावी...

महाराष्ट्र व्हिडीओ

Sushma Andhare on Devendra Fadnavis|फडणवीसांचं सरकार आल्यावर दलित, अल्पसंख्याकांच्या अत्याचारात वाढ?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tamhini Ghat Bus Accident : ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला

बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार, पालघरमधील धक्कादायक प्रकार
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sushma Andhare on Devendra Fadnavis|फडणवीसांचं सरकार आल्यावर दलित, अल्पसंख्याकांच्या अत्याचारात वाढ?Dhananjay Munde Beed : Walmik Karad सोबत मुंडेंची जवळीक? धनंजय मुंडेंकडून भूमिका स्पष्टSudhir Mungantiwar Banner Nagpur | सर्वोत्तम कामगिरी करणारा मंत्री, नागपुरात मुनगंटीवारांचे बॅनरAkhilesh Shukla Kalyan | मराठी कुटुंबावर हात उगारण्याची हिंमत होतेच कशी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tamhini Ghat Bus Accident : ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार, पालघरमधील धक्कादायक प्रकार
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी

जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या

शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले

राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत

Embed widget