एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्य सरकारकडून Bullet Trainचा स्पीड ब्रेकर दूर, कांजूर मेट्रो शेडचा मार्गही मोकळा होणार?
केंद्र आणि राज्य सरकारच्या वादात अडकलेल्या कांजूर मेट्रो कारशेडचा मार्ग लवकरच मोकळा होण्याची शक्यता आहे. त्याचं कारण राज्य सरकारनं बुलेट ट्रेनमधला अडथळा दूर केल्यानंतर केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाकडून कोस्टल रोडला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. या निर्णयामुळे मुंबईतील सागरी प्रकल्पांचा मार्ग मोकळा झालाय. त्यानंतर मुंबईतील कांजूर मेट्रो कारशेडचा मार्गही मोकळा होण्याची शक्यता आहे. कांजूर मेट्रो कारशेडसाठी केंद्र आणि राज्य स्तरावर हालचालींना वेग आला आहे. बुलेट ट्रेनसाठी राज्य सरकारनं सहकार्य केल्यानंतर आता कांजूर मेट्रो कारशेडसाठी केंद्र सरकारकडून प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 07 AM : 29 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Mahayuti Maharashtra New CM : दिल्लीत 2 तास बैठक, अमित शाहांशी चर्चा; महायुती काय ठरलं?
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement