एक्स्प्लोर
ST Workers Strike : एसटी कामगार संघटनेचे वकील गुणरत्न सदावर्ते म्हणतात... ABP Majha
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यभरातील एसटीची वाहतूक ठप्प झाली आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. दुपारपर्यंत तसा अध्यादेश काढण्यात येर्ईल अशी माहिती सरकारच्या वतीनं कोर्टात देण्यात आलीय. तर दुसरीकडे सरकारचा लिखित आदेश वाचल्याशिवाय संप मागे घेणार नाही, असा पवित्रा कर्मचारी संघटनांनी घेतलाय. एसटी कामगार संघटनेचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी काय माहिती दिलेय पाहुया
महाराष्ट्र
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















