एक्स्प्लोर
SpiceJet Flight Delay | मुंबई-दुबई स्पाईस जेट विमान सेवा विस्कळीत, प्रवाशांचा संताप
मुंबईहून दुबईला जाणाऱ्या SpiceJet विमानाचा खोळंबा झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. रात्री एक वाजून पन्नास मिनिटांनी दुबईकडे उड्डाण घेणाऱ्या या विमानाला तांत्रिक अडचणींमुळे उड्डाण करता आले नाही. यामुळे प्रवाशांना मुंबई Airport वरच बराच वेळ थांबवून ठेवण्यात आले. विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. या खोळंब्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी SpiceJet Airlines च्या विरोधात Airport वर जोरदार घोषणाबाजी केली. प्रवाशांना झालेल्या त्रासामुळे Airport वर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तांत्रिक अडचणींमुळे विमान उड्डाण करू शकले नाही आणि त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. प्रवाशांनी Airline कडून योग्य माहिती न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली.
महाराष्ट्र
Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
आणखी पाहा




















