एक्स्प्लोर
Eknath Shinde Threat Special Report : एकनाथ शिंदेंना नक्षली धमकी मिळूनही ठाकरेंनी सुरक्षा नाकारली?
Eknath Shinde Threat Special Report : आतापर्यंत ठाकरेंवर वक्तव्य टाळा असा सल्ला देणारे शिंदे गटातील आमदारांनीच थेट उद्धव ठाकरेंवर आरोपांची राळ उठवलीए.... नक्षलवाद्यांनी एकनाथ शिंदे यांच्या हत्येचा कट आखला असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना सुरक्षा पुरवण्यास नकार दिला, असा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आलाय... आणि याला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय... पाहुयात आरोप-प्रत्यारोपांवरचा हा रिपोर्ट
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















