एक्स्प्लोर
Advertisement
Special Report Latur Amol Shinde : अमोल शिंदेंच्या कुटुंबाची केविलवाणी अवस्था, नातलगही दुरावले
Special Report Latur Amol Shinde : अमोल शिंदेंच्या कुटुंबाची केविलवाणी अवस्था, नातलगही दुरावले
अमोल शिंदेच्या कुटुंबीयांची अवस्था केविलवाणी झालीय. पोलिसांच्या भीतीने गावकरी या कुटुंबाशी बोलत नाहीत. ना त्यांना कोणी कामावर बोलवतं, नातलग जवळ येत नाहीत. नुकतीच प्रसूती झालेल्या मुलीला पाठवण्यासाठी अमोल शिंदेच्या वडिलांनी विनवणी करून दोन दिवसाचं काम कसंबसं मिळवलं. मिळालेल्या पैशातून त्यांनी आज मुलीची पाठवण्याची तयारी केलीय. किमान एकदा तरी अमोलशी आमचं बोलणं करून द्या अशी या कुटुंबाची अर्त विनवणी आहे...
महाराष्ट्र
Sushma Andhare on Devendra Fadnavis|फडणवीसांचं सरकार आल्यावर दलित, अल्पसंख्याकांच्या अत्याचारात वाढ?
Dhananjay Munde Beed : Walmik Karad सोबत मुंडेंची जवळीक? धनंजय मुंडेंकडून भूमिका स्पष्ट
Maharashtra Cabinate | मंत्रिमंडळ विस्तार पण खातेवाटप का रखडलं? Special Report
Zero Hour : मुंबई, परिसरात मराठी माणूस सुरक्षित नाही? कल्याणमधील घटनेचे हिवाळी अधिवेशनात पडसाद
Sanjay Raut Home Reki | संजय राऊतांच्या घराबाहेर रेकी, कारण काय? Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement