एक्स्प्लोर
Advertisement
Special Report Banjara Samaj : बंजारा समाज विधानसभेत राबवणार 'जरांगे पॅटर्न' ABP Majha
Special Report Banjara Samaj : बंजारा समाज विधानसभेत राबवणार 'जरांगे पॅटर्न' ABP Majha
ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंजारा समाजाचे मुख्य धर्मगुरू कबीरदास महाराजांचं मोठं वक्तव्य. बंजारा समाजाने आता 'जरांगे पॅटर्न' स्विकारावा. बंजारा समाजाने एकत्र येत कुणाला निवडून आणू शकतो आणि पाडू शकतो, हे दाखवून द्यावं. बंजारा समाजानं आता आपल्या आरक्षणाबाबत निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आली असल्याचे कबीरदास महाराज यांचे मत. यासाठी बंजारा समाजातील सर्व नेत्यांनी राजकीय चपला बाजूला ठेवत लवकर पोहरादोवीत महामेळावा घेत समाज म्हणून एकत्र यावं. असं झालं तर महाराष्ट्रात बंजारा समाजाचे किमान 50 ते 55 आमदार निवडून आणून निर्णायकता सिद्ध करता येईल. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कबीरदास महाराजांच्या वक्तव्याने बंजारा राजकारण ढवळून निघण्याची शक्यता.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 AM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Sanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान
Devendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हते
ABP Majha Headlines : 10 AM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Sanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement