एक्स्प्लोर
PUNE : DRDO कडून खास तोफेची निर्मिती,देहूत खास प्रदर्शनाचं आयोजन ABP MAJHA
बोफोर्स आणि वज्र यापेक्षा अधिक ताकदीची तोफ भारतीय लष्करात दाखल होण्यासाठी सज्ज आहे.. भारतीय बनावटीची ही तोफ डीआरडीओने विकसीत केली असून ए-टॅग्स असं या तोफेचं नाव आहे.. ही तोफ तब्बल ४८ किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा वेध घेऊ शकते.. ए-टॅग्स या तोफेची प्रात्यक्षिक चाचणी सुरू असून यशस्वी होताच ती भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल होणार आहे. पुण्याच्या देहूरोडमधील छावणीत या प्रदर्शन सुरू आहे..
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
बातम्या
छत्रपती संभाजीनगर




















