![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Sharad Pawar यांना दुहेरी धक्क्याची शक्यता, Sonia Duhan आणि धीरज शर्मा साथ सोडणार असल्याची चर्चा
Sharad Pawar यांना दुहेरी धक्क्याची शक्यता, सोनिया दुहानही साथ सोडणार असल्याची चर्चा
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवती अध्यक्ष सोनिया दुहानही राजीनामा देण्याची शक्यता, सोनिया दुहान अजित पवार गटात प्रवेश गटात प्रवेश करणार असल्याची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला खिंडार. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या पाठोपाठ युवतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर? धीरज शर्मा यांच्यासोबत सोनिया दुहान देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती. पूर्ण लोकसभा निवडणुकीत धीरज शर्मा आणि सोनिया दुहान यांनी पक्षापासून अंतर राखल्याची चर्चा. सोमवारी मुंबईतील गरवारे क्लब येथे पक्ष प्रवेश होण्याची शक्यता. त्यामुळे आता शरद पवारांसाठी हा मोठा धक्का असून शकतो.
![Pune Drugs Video Exclusive : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन, 2 तरुणींचा धक्कादायक व्हिडीओ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/494171f051542c417424369402f6991f1719234612237976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Bhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/9ae7949fbf97a82bd3395e9f8dc35adf1719234195943976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/9ca605853d2abd7132a3bcf32569209d1719233785575976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/063ee86f1aa3ed59af0f8e4b72ffaa161719233134282976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Medha Kulkarni On Drugs : पुण्यात ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश, मेधा कुलकर्णींचा धंगेकरांना सवाल!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/faaf2b8c3bbf2ab0721ad5455fd1e0691719231517897976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)