एक्स्प्लोर
Solapur : बार्शीच्या मुख्य बाजारपेठेत एकाच रात्रीत 8दुकानांवर दरोडा ABP Majha
बार्शीच्या मुख्य बाजारपेठेत एकाच रात्रीत ८ दुकानांवर चोरांनी दरोडा टाकलाय. मध्यरात्री ३ च्या सुमारास शटर उघडून चोरी केली. चोरीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. बहुतेक दुकानं कपडे आणि इतर साहित्याची असल्याचं कळतंय. एकाच रात्रीत हजारोंचा माल लंपास केल्यानं व्यापारी व्यथित झालेत... तर, पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जातोय.
महाराष्ट्र
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
आणखी पाहा





















