एक्स्प्लोर
Solapur Rains | उजनी धरणाचे सर्व दरवाजे उघडले, नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं
सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरण ओव्हरफ्लो झालं असून भीमा नदी पात्रात सध्या दोन लाख क्यूसेक्स ने पाणी सोडण्यात आलं. काल मध्यरात्री उजनी धरणातून तब्बल दोन लाख 50 हजार क्यूसेक्स ने पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात आलेले होते. मात्र पाणलोट क्षेत्रातील पाऊस थांबल्याने सध्या हा विसर्ग दोन लाख करण्यात आला आहे.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
बातम्या
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















