![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Solapur Ganpati Visarjan : सोलापुरात बाप्पाचं विसर्जन, वाजत गाजत बाप्पाला निरोप
Solapur Ganpati Visarjan : सोलापुरात बाप्पाचं विसर्जन, वाजत गाजत बाप्पाला निरोप
सोलापूर शहर पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांच्याकडून प्रखर लेझर बीम लाईट वापरण्यास प्रतिबंध आदेश मिरवणुकीत साउंड सिस्टीम सोबत प्रखर बीम लाईट, लेजर लाईट, प्लाज्मा इत्यादीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो मात्र लाईट्स मुळे मिरवणुकीत सहभागी नागरिकांसह पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या डोळ्यांना इजा होऊन कायमचे निकामी होण्याची शक्यता आहे या शिवाय लाईट्समुळे डोळे दिपून वाहनचालकांचे देखील अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे निर्बंध असणे आवश्यक असल्याचे आयुक्ताचे मत त्यामुळे 15 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर पर्यंत सोलापूर शहरात गणेशोत्सव, ईद ए मिलाद च्या कोणत्याही सर्वजनिक कार्यक्रमात, मिरवणूकीत लेजर बीम लाईट वापरू नये अन्यथा भारतीय न्याय संहिता कलम 233 प्रमाणे कारवाई करणार, पोलीस आयुक्तांचे आदेश
![Working HOur Special Report : 90 तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/13/2e4b4d4e54ead7d0c0e777da272952b21736706655528976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/12/571fb6cb7fd1371724ffb7e5a8d0945b1736706289794976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/12/eea461249b9d26d04381a9d41b7e899d1736705924670976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/12/4a6a2510d966eddb3327e4c89705f8be1736705429693976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Eknath Shinde Car Ride : एकनाथ शिंदेंच्या हाती 50 वर्ष जुन्या विंटेज कारचं स्टेअरिंग Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/12/86ea462ae82e89bfb3bdf0bdad4cc40f1736704013698976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)