एक्स्प्लोर
Solapur Gadda Yatra : गड्डा यात्रेत लहान मुलांना भीक मागायला लावतानाचा व्हिडीओ व्हायरल
Solapur Gadda Yatra : गड्डा यात्रेत लहान मुलांना भीक मागायला लावतानाचा व्हिडीओ व्हायरल सोलापुरातील गड्डा यात्रेतील एक व्हिडिओ मागील काही दिवसापासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये चिमुकल्यामुलांच्या अंगाला केमिकलयुक्त रंग लावून त्याना भीक मागण्यासाठी गर्दीत उभं करण्यात आल्याचे दिसतंय. सोशल मीडियात हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात वायरल झाल्यानंतर सोलापुरातील बाल संरक्षण विभागाने याची दखल घेतलीय. विविध पथकांकडून गड्डा यात्रेत रेस्क्यू मोहीम राबविली असता ९ लहान मुलं आढळून आली.. मात्र ती मुलं व्हिडीओत दिसणारी नव्हती.. त्यामुळे व्हिडीओतल्या त्या लहान मुलांचा शोध सुरु आहे.. तर यात्रेत आढळलेल्या मुलांना बालसुधार गृहात पाठवण्यात आलंय.
महाराष्ट्र
Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावा
Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात या
Walmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...
Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजी
Walmik Karad Case Court Hearing Update:वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी,कोर्टाचा निर्णय
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement