एक्स्प्लोर
Advertisement
Sindhudurg : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदाराचा 321 वर्षापासून बसणारा खवळे गणपती #Ganeshotsav
#ABPMajha सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खवळे कुटुंबीयांचा गणपती कोकणात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. 321 वर्षांची परंपरा लाभलेला हा उत्सव तब्बल 21 दिवस तीन रुपात साकारला जातो. विशेष म्हणजे विसर्जनाच्या दिवशी या गणपतीसमोर खवळे कुटुंबीयांच्या पूर्वजांना पिंडदानही केले जाते. पिंडदान होण्याची प्रथा असलेला हा एकमेव गणपती आहे. तसेच या गणपतीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. देवगड मधील तारामुंबरी गावातील खवळे कुटुंबात गेली 321 वर्षे गणपती उत्सव साजरा केला जात आहे.
Tags :
Ganesh Chaturthi Sindhudurg Vinayak Chaturthi Ganesh Chaturthi 2021 Ganeshotsav 2021 Ganesh Utsav 2021 Ganesh Chaturthi 2021 News LIVE Ganpati Sthapana 2021 Shubh Muhurat Ganpati Sthapana Shubh Muhurta Ganpati Sthapana Muhurta 2021 Ganpati Sthapana 2021 Ganpati Sthapana Puja Vidhi Ganesh Chaturthi Puja Vidhi Happy Ganesh Chaturthi 2021 Ganesh Chaturthi Images Ganesh Chaturthi Wishes Ganesh Chaturthi 2021महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 8 AM : 17 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Jayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटील
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
पुणे
निवडणूक
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement