एक्स्प्लोर
Rohini Khadse : प्रांजल खेवलकरचा फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह, रोहिणी खडसे म्हणाल्या...
सिम कार्ड बदली प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने चौकशी केली आहे. या प्रकरणी रोहिणी खडसे यांची दीड तास चौकशी करण्यात आली. प्रांजल खेमलकर यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पोलिसांनी रोहिणी खडसे यांना नोटीस बजावली होती. प्रांजल खेमलकर यांनी कधीही अंमली पदार्थांचे सेवन केले नाही, असा दावा रोहिणी खडसे यांनी केला आहे. "आमचं आधीपासून सांगणं होतं की डॉक्टर प्रांजल खेमलकर यांनी कधीही अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही आणि त्याच तरहीने आमचं हेही सांगणं होतं की ते निर्दोष आहेत आणि भविष्यात देखील त्यांच्या या केसमधून ते आरामत आणि न्यायालयाच्या लढाईमध्ये आम्ही आमचा विषय जो मांडणार आहेत, त्यातून ते बाहेर पडतील हा आम्हाला विश्वास आहे," असे सांगण्यात आले. पुणे पोलिसांनी दिलेल्या नोटीसनुसार, रोहिणी खडसे यांनी पोलिसांना आवश्यक माहिती दिली आहे. पुरावा छेडछाड प्रकरणी त्यांचा काही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रांजल खेमलकर यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















