एक्स्प्लोर
Aaditya Thackeray यांना मोठा धक्का, वरळीतील सेना कार्यकर्ते Eknath Shinde यांच्या गटात
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय.. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना वरळीमध्ये मोठा धक्का बसला आहे. वरळीमधील शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केलाय..ऐन दसरा मेळाव्याच्या तोडांवर शेकडो शिवसैनिक शिंदे गटात सामील झालेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्ते्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. कोस्टल रोडसंदर्भात अदित्य ठाकरेंनी लक्ष न दिल्याने शिंदे गटात सामील होत असल्याची प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी दिलीये. यावेळी मुख्यमंत्र्यांसाठी खास धनुष्यबाणाचा पुष्पगुच्छ कार्यकर्त्यांनी आणला होता.
महाराष्ट्र
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















