एक्स्प्लोर
Advertisement
Shivsena Candidate List : 'या' जागांवरून महायुतीत तिढा; शिंदेंचे उमेदवार ठरले
Shivsena Candidate List : 'या' जागांवरून महायुतीत तिढा; शिंदेंचे उमेदवार ठरले शिंदे गटाबद्दल एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी आहे. शिवसेनेच्या खासदारांची तिकिटं भाजपकडून कापली जात असल्याने शिंदे गटात अंतर्गत नाराजीचा सूर उमटतोय. निगेटिव्ह सर्व्हे पुढे करून भाजप शिवसेनेचं खच्चीकरण करतंय अशी अनेक नेत्यांची भावना आहे. लोकसभेलाच हिच परिस्थिती आहे तर विधानसभेला काय होणार, या विष्याच्या चिंतेने शिवसेनेतील आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. जी कारणं देऊन ठाकरेंची साथ सोडली, त्याच्या उलट कृती होत असल्याने शिवसेनेचे आमदार चिंतेत आहेत.
महाराष्ट्र
Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024
TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP Majha
ABP Majha Headlines : 06 PM : 23 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
CM Eknath Shinde Sambhajinagar : चारा, पाणी कमी पडून देणार नाही संभाजीनगरमधून शिंदेंचा शब्द
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
करमणूक
क्राईम
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement