![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Shivrajyabhishek Din Raigad : रायगडावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार शिवराज्याभिषेक सोहळा
Shivrajyabhishek Din Raigad : रायगडावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर आज ३५१वा शिवराज्यभिषेक सोहळा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह इतर मंत्री राहणार रायगडावर उपस्थित.गडावर शिवभक्तांचा जल्लोष. सकाळी 8 वाजता ध्वजारोहण त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे, त्यानंतर शिवछत्रपतींच्या मूर्तीवर जलाभिषेक सुवर्णभिषेक, पोलिस मानवंदना, पालखी मिरवणुक अशी संपुर्ण कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे हजारोंच्या संख्येने शिवभक्त गडावर दाखल झालेत पावसाचे देखील जोरदार आगमन गडावर सूरु आहे त्यामुळें हा शिवराज्यभिषेक सोहळा आकर्षणाचा भाग असणार आहे. गडावर आजपासूनच शिवभक्त जल्लोष करताना दिसत आहेत ख्यमंत्री एकनाथ शिंदे सह इतर मंत्री राहणार रायगडावर उपस्थित गडावर शिवभक्तांचा जल्लोष गडावर संपुर्ण भागांत पसरली आहे धुक्याची चादर शिवराज्यभिषेक सोहळ्याला पावसाची रिमझिम रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा, शिवरायांच्या पालखी प्रस्थानानंतर नगारखान्यासमोर ध्वजारोहण, नागपुरातही कार्यक्रमांची रेलचेल
![MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a59f16e1bf8d875a2db58b76c2cee9061719772089526977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Special Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/85a54e563d14e8c51cfaed4539a6c6911719771100889977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a56b4d11b65adfdf32ec233c370ec4a81719769980953977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![New criminal laws change : उद्यापासून भारतीय न्यायसंहिता आणि इतर दोन नवे कायदे लागू होणार ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/65d54277ce443f3c2f8bc6789da8678c1719769757088977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Lonavala : धबधब्यातून भुशी धरणात अख्खं कुटुंब गेलं वाहून, धक्कादायक VIDEO समोर ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/fad5ad1a9fc3820a687093aad8f0807b1719758859612977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)