एक्स्प्लोर
Shivsena Lilavati Hospital: शिवसेनेची लीलावती रुग्णालयाला धडक ABP Majha
खासदार नवनीत राणांवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचे फोटो आणि शूटिंग करण्यावरून शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आज रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि आमदार मनिषा कायंदे यांच्या नेतृत्वाखाली लीलावती रुग्णालयात पोहोचलेल्या शिष्टमंडळानं प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. एमआरआय तपासणी करताना कॅमेऱ्याला परवानगी कशी देण्यात आली, एमआरआय काढताना फोटो कसे निघाले असे एकापाठोपाठ प्रश्न शिष्टमंडळानं केले आणि त्यावेळी उपस्थित असलेल्या स्टाफला समोर हजर करण्यास सांगितलं.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















