एक्स्प्लोर
Shiv Jayanti 2022 : ठाण्यात शिवसेना, राष्ट्रवादीकडून कार्यक्रमाचं आयोजन, आव्हाड-शिंदे एकाच मंचावर
ठाणे महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी होण्याची दाट शक्यता आहे. ठाण्यात एकमताने महाविकास आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत ठाण्यातील जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत महाविकास आघाडीबाबत करण्याबाबत एकमत झालंय. त्यामुळं यापुढे महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते बोलणार नाहीत असं जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केलंय. तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, त्यामुळे सर्वांनी समांजस्याने घ्यायला हवं असं ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हटलं.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















