एक्स्प्लोर
Shinde Group Protest : राहुल गांधी यांच्याविरोधात शिंदे गट आक्रमक, गटाचं जोरदार आंदोलन
शिंदे गटाच्या वतीने आज बाळासाहेब ठाकरे स्मृतीच्या समोर राहुल गांधी यांच्या सावरकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं यावेळी दीपक केसरकर राहुल शेवाळे सदा सर्वांकर यांच्यासह शिंदे गटातील पदाधिकारी उपस्थित होते यावेळी राहुल गांधीं विरोधात घोषणाबाजी ही करण्यात आली हे आंदोलन झाल्यानंतर शिंदे गटातील नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादनही केले आहे
महाराष्ट्र
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
आणखी पाहा




















