Sharad Pawar PC : 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या, शरद पवारांचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar PC : 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या, शरद पवारांचं मोठं वक्तव्य
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हा प्रत्येक मराठी माणसाला।मनापासून समाधान व्हावे असा निर्णय अनके वर्षांपासून महाराष्ट्र सरकारने आणि अनेक घटकाने केंद्रकडे केली होती केंद्राने 5 भाषेला दर्जा देण्याचा निर्णय घेतला याने भाषेचे महत्व वाढणार आहे केंद्र सरकारचे अभिनंदन करतो जुनी पिढी याबाबत काय लिहू पाहत असेल तर त्याला मदत होईल हा निर्णय उशिरा झाला पण झाला राजकारण मध्ये सुसंगत भाषा बोलली जाते, पण ज्याच्या त्याच्या वर जसे संस्कार आहेत तसे ते बोलतात सरकारने लाडकी लेक योजना काढली त्याचे स्वागत पण तेवढयावर भागत नाही मुलींवर होणाऱ्या अत्याचार बाबत सरकारने पाऊल उचलले पाहीजे बदलापूर वरून मोठा उठाव झाला, लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना अर्थसहाय्य ही चांगली बाब लाडकी लेक साठी हजारो कोटी तरतूद करत असताना सरकारच्य अन्य योजना थंडावल्या आहेत दुसरीकडे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ- मराठी शाळांची संख्या कमी होत आहे, अशी तक्रार नितीन गडकरी यांचे एक वैशिष्ट्य आहे, जे त्यांना योग्य वाटते ते भले सरकारच्य विरोधात असतील तरी बोलतात एमआयएम प्रस्ताव कुणी काय प्रस्ताव दिलाय हे आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पाहतात, मला याबाबत काही कल्पना नाही Cm पदाच्या दाव्याबाबाबत आता आमचे जयंत पाटील काही बोलत नाहीत आम्हला जे लोक भेटून जातायत ते आमचे जुने मित्र आहेत मराठा आरक्षण मिळावे ही लोकांची भावना आहे, इतरांचे जे आरक्षण आहे त्याला धक्का लागनार नाही याची काळजी घेतली पाहिजे प्रकाश आबेडकर याना एकही जागा भेटली नाही, ते लोक माझ्यावर बोलतात , हे प्रसिद्धी साठी बोलत असतात आंबेडकर आरक्षण 50 टक्के वरून 75 पर्यत जाऊ द्या, ज्याला मिळाले नाही त्याचा 25 मध्ये समावेश करता येतील केंद्र सरकारने पुढारा घ्यावा, आम्ही त्याबाबाबत पाठींबा देऊ जसे जसे वय वाढते तसे एनर्जी वाढत असते शरद पवार यांचे विधान अमित शहा यांचा अलीकडे मुक्काम जास्त असतो देशाचा गृहमंत्री भाषणात शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या वर लक्ष ठेवा असे बोलतात हर्षवर्धन पाटील यांचे दुपार पर्यत काय होतंय बघूया...दुपारी माझ्याकडे प्रतिक्रिया घ्यायला या शरद पवार यांचे संकेत काय ?.. शरद पवार पत्रकार परिषदेत बोलत होते ,.....