Sharad Pawar Reject Satkar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पुरस्कार स्वीकारण्यास शरद पवारांचा नकार
Sharad Pawar Reject Satkar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पुरस्कार स्वीकारण्यास शरद पवारांचा नकार
प्रकारची खाजगी चर्चा आमची झालेली नाहीये कारण त्या बैठकांमध्ये अधिकारी देखील उपस्थित असतात त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याचा विषय नाही अशी देखील स्पष्टता त्यांच्या वतीने देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो एका खाजगी पक्षाचा कार्यक्रम आहे. महायुतीशी संबंधित असणाऱ्या एका पक्षाचा कार्यक्रम आहे त्यामुळे अशा कार्यक्रमाला जाणं योग्य नाही अशा पद्धतीची स्पष्टपणे भूमिका शरद पवारांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलेली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीशी संबंधित सर्व जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांना निमंत्रित केलं होतं त्यामध्ये महाविकास आघाडीशी संबंधित असणाऱ्या सर्वच माजी मुख्यमंत्र्यांना कार्यक्रम पाठ फिरवली आहे तर महायुतीशी संबंधित असणारे जे माजी मुख्यमंत्री आहेत हे मात्र कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत महाविकास आघाडीचा विचार करायला गेलं तर पृथ्वीराज चव्हाण असतील यासोबतच सुशील कुमार शिंदे असतील हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीयत सुशील कुमार शिंदेंच्या वतीने हो किंवा नाही हे कळवलेलच नाहीये तर पृथ्वीराज चव्हाणांना आपण येणार नसल्याचं म्हटलंय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या परदेशात आहेत त्यामुळे. ते देखील या कार्यक्रमाला येणार नाहीयत, या सर्व मंडळींचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लवकरच त्यांच्या घरी जाऊन यतोचित सन्मान करण्यात येणार आहे.





















