(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar Pune : T20 World Cup मध्ये विजय, शरद पवार यांच्याकडून टीम इंडियाचं अभिनंदन
Sharad Pawar Pune : T20 World Cup मध्ये विजय, शरद पवार यांच्याकडून टीम इंडियाचं अभिनंदन शरद पवारांकडून भारतीय संघाचे अभिनंदन पवारांकडून भारतीय संघाचे कौतुक सुर्यकुमार यादवने उत्तमरित्या झेल टिपला कुठलेही खासदार आमच्या संपर्कात नाहीत कुठल्याही खासदाराला आता निवडणूक नको अशी स्थिती विधानसभेत मित्रपक्षांना जागा देण्याची आमची जबाबदारी जागावाटप लवकरच करु आमचे पाय जमिनीवरच.. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया तुमच्याकडे खिशात काय? हे न तपासता तुम्ही बाजारात जाऊन खरेदी करायला गेलात तर काय अवस्था होते हे मी सांगायची गरज नाही. - कालच्या लोकसभेच्या निवडणुकी मध्ये महाराष्ट्राच्या जनतेने जो निकाल दिला त्याच्यापासून धसका घेतला आहे. आणि म्हणून अशाप्रकारची आखणी केली आहे. - ठिक आहे. आखणी केली. तातडीने या सगळ्या गोष्टी आम्ही देणार असं जाहिर केलं. - आता दिवस फार राहीले नाहीत. आता थोड्याच दिवसात वस्तुस्थिती कळेल, आम्ही त्याची वाट बघतोय एकेकाळी जगाच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका त्यांचं वेगळं स्थान होतं. - अलीकडे भारतीय संघाने आपले वेगळे स्थान निर्माण केलं. - टी ट्वेंटी विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला अधिक वेळ लागला. - भारतीय टीमने अद्भुत प्रकारचा चमत्कार केला. - सुरुवातीला धावसंख्या पाहिल्यानंतर चिंता वाटावे अशी स्थिती होती. - जसपित बुमरा सिंग आणि यादव चांगली कामगिरी केली. - t20 च्या विजेत्या दुष्काळातून भारताचे मुक्तता. - द्रविडने खेळाडूंना योग्य प्रकारचे मार्गदर्शन केले. - भारतीय संघाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.