एक्स्प्लोर
Sharad Pawar on Ravindra Dhangekar Kasba Bypoll Result : धनशक्तीला लोक जुमानत नाही हे यावेळी दिसलं
पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या हेमंत रासनेंचा पराभव करुन निवडून आलेल्या रविंद्र धंगेकरांनी आज शरद पवारांची भेट घेतली. दरम्यान कसब्यात धंगेकर विजयी होतील याची खात्री शरद पवारांना नव्हती. स्वतः शरद पवारांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना भाष्य केलंय.. त्यासोबतच कसब्यात मविआची एकजूट दिसली, भाजपनं कसब्यात बापट, टिळकांना डावलून निर्णय घेतले असंही शरद पवारांनी म्हटलंय.. त्यासोबतच जनतेला बदल हवा आहे या बदलासाठी सर्वांनी एकत्र यावं, असं आवाहनही शरद पवारांनी केलंय..
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















