Sharad Pawar-Nana Patole : भाजपचा जाहीरनामा जुमला आहे -नाना पटोले
Sharad Pawar-Nana Patole : भाजपचा जाहीरनामा जुमला आहे -नाना पटोले शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठकीत माढा व सोलापूर लोकसभा जिंकण्याचा कानमंत्र दिला .. यावेळी माण खटाव मधील प्रभाकर देशमुख , अनिल देसाई , फलटण चे रघुनाथ राजे निंबाळकर , करमाळा येथील शिवसेनेचे माजी आमदार नारायण अबा पाटील , करमाल्याचे माजी नगराध्यक्ष वैभव जगताप , माढा चे माजी आमदार धनाजी साठे , सांगोला येथील शेकाप नेते डॉ बाबासाहेब देशमुख , माळशिरस काँग्रेस माजी आमदार रामहरी रुपनर यांचेसह माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक मान्यवर उपस्थित होते .. साधारण दोन तास ही बैठक सुरू होती .. शरद पवार , विजयसिंह मोहिते , सुशीलकुमार शिंदे आणि जयंत पाटील यांच्या एकत्रिकरणाचा फायदा राज्यभर होऊन माढा , सोलापूर , बारामती या जागा मोठ्या मताधिक्याने जिंकणार असा दावा शरद पवार यांनी केला .
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/d9ea52f1dec8b44d46b9fec7346122601739901030954977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/d877e01e65ffa6ad741d16fb30b06fd71739886484727977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/317ce4712984847b3864b7b10235449d1739884286047977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sambhaji Maharaj Wikipedia | संभाजी महाराजांबाबत विकीपीडियावर आक्षेपार्ह मजकूर, शिवप्रेमींमध्ये संताप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/2a247cc6697d594b2f91b2c8844dc83b1739879233835977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/f65ce86b980e3b8da7e5336ea09ecb1a1739878805790977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)